Patra Chawl Scam : Pravin Raut यांच्या माध्यमातून पैसे Sanjay Raut यांच्याकडे पोहोचायचे, ED चा आरोप
Continues below advertisement
Patra Chawl Scam : Pravin Raut यांच्या माध्यमातून पैसे Sanjay Raut यांच्याकडे पोहोचायचे, ED चा आरोप
संजय राऊत आणि प्रवीण राऊतांचा जामीन रद्द करण्यासाठी ईडीची हायकोर्टात याचिका, प्रवीण राऊतांच्या माध्यमातून काळापैसा संजय राऊतांपर्यंत पोहचला, पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ईडीचा हायकोर्टात आरोप.
Continues below advertisement