Nana Patole Fitness : पटोलेंचा फिटनेस फंडा, पायी चालण्यासाठी काँग्रेस नेत्यांची तयारी
Continues below advertisement
भारत जोडो यात्रेत पायी चालण्यासाठी राज्यातील काँग्रेस नेते आता घाम गाळतायत... काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मॉर्निंग वॉक आणि व्यायाम सुरु केलाय..
Continues below advertisement
Tags :
Nana Patole Congress Leader Morning Walk Exercise Congress State President Bharat Jodo Yatra For Walking Sweat