Raosaheb Danve : पाटण्यातील बैठक मोदींना हरवण्यासाठी की लग्न जमवण्यासाठी? दानवेंची टीका
Continues below advertisement
पाटण्यातील बैठक मोदींना हरविण्यासाठी होती, की काँग्रेस नेते राहुल गांधीचं लग्न जमवण्यासाठी होती, विरोधकांच्या पाटण्यातील बैठकीवर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंची टीका
Continues below advertisement