Pathankot Attack Special Report : पठाणकोट हल्ल्याची पुनरावृत्ती थोडक्यात टळली
पठाणकोठ एअरबेसवरील दहशतवादी हल्ला. आपण कधीही विसरु शकणार नाही अशी ही घटना.. ज्या हल्ल्यामुळे संपुर्ण देश हादरला होता तशाच हल्ल्याच्या तयारीत पुन्हा एकदा दहशतवादी होते...पण लष्कराने दहशतवाद्यांचा हा डाव हाणून पाडत त्यांना यमसदनी धाडलंय..नेमकं काय घडलंय. पाहूया त्यावरचा हा रिपोर्ट...