Shirdi Saibaba : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शिर्डी सज्ज, 31 डिसेंबरला रात्रभर मंदिर राहणार खुलं
abp majha web team
Updated at:
28 Dec 2022 11:34 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनवीन वर्षाची सुरुवात शिर्डीतल्या साईबाबांच्या दर्शनानं करता यावी म्हणून 31 डिसेंबरला रात्रभर मंदिर खुलं ठेवण्यात येणार आहे.. देशभरातून येणाऱ्या साई भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून मंदिर समितीनं तयारी सुरु केली आहे... देशभरातून येणाऱ्या साई भक्तांना साई समाधीचे दर्शन मिळावं... यासाठी 31 डिसेंबरला रात्रभर मंदिर खुले ठेवण्यात येणार आहे.