ST Strike मुळे प्रवाशांचे हाल,250 पैकी 100 एसटी डेपो कर्मचाऱ्यांकडून बंद,ठिकठिकाणी प्रवाशांचा खोळंबा

Continues below advertisement

ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी  कामबंद आंदोलन सुरू केलेय. एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र शासनात विलीन करा ,कोरोना काळात मृत्युमुखी पडलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना सेवेत सामावून घ्या अशा विविध मागण्या करत हे आंदोलन सुरू आहे.ऐन दिवाळीच्या तोंडावर सुरू असलेल्या या आंदोलनामुळे मात्र दिवाळसणासाठी गावाकडे निघालेल्या प्रवाशांचे हाल होत आहेत.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram