Konkan Passenger :कोकणात जाणाऱ्या पॅसेंजर ट्रेन दोन वर्षांनी सुरू, गणेशोत्सवानिमित्त रेल्वेचा निर्णय

Continues below advertisement

कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून साधारणतः एप्रिल 2020 पासून मुंबई नागपूर मार्गावरील  रेल्वेने सर्वच प्रवासी गाड्या बंद केल्या होत्या. मध्यंतरी काही प्रवासी गाड्या सुरूही केल्या होत्या. पण पुन्हा दुसरी लाट आली म्हणून बंद केल्या. या मार्गावर अनेक प्रवासी एक्स्प्रेस गाड्या सुरू आहेत आणि आता सर्व सामान्यांच्या प्रवास सुकर करण्याची जीवनवाहिनी म्हणून समजल्या जाणाऱ्या पेसेंजर गाड्या पुन्हा तब्बल दोन वर्षांनी सुरू होत आहेत. गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या रेल्वे सुरू केल्या जात आहेत, मात्र या प्रवासासाठी तुम्हाला आरक्षण करावं लागणार आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram