Railway Ticket Rate | नव्या वर्षात रेल्वे प्रवास महागणार, सामान्य प्रवाशांना काय वाटतं? | ABP Majha

नववर्षाच्या पूर्वसंध्येला रेल्वे प्रशासनाकडून भाडेवाढीला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे नव्या वर्षात देशवासियांचा रेल्वे प्रवास महागणार आहे. मात्र मुंबई लोकलच्या तिकीटदरात कोणतीही वाढ झालेली नाही. त्यामुळे न्यू ईयरच्या तोंडावर मुंबईकरांना ही मोठी गुडन्यूज आहे. उद्यापासून रेल्वेची भाडेवाढ लागू होणार आहे. एसी आणि नॉन एसी मेल आणि एक्स्प्रेसवर भाडेवाढ केली जाणार आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola