Soyabean : फ्युचर मार्केटने बाजारचा अंदाज दिला नाही, Pasha Patel यांचा आरोप
सोयाबीनसह नऊ शेतमालाच्या वायदेबाजारावर बंदी आणली आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांवर मोठा परिणाम हाणार असून वायदेबाजाराचा दुरुपयोग होत असल्याचा पाशा पटेल यांचा आरोप. पाशा पटेल यांनी फ्युचर मार्केटवरही टीकास्त्र सोडले आहे.