Parli Vaijnath Temple : परळीच्या वैजनाथ ज्योतिर्लिंग मंदिरात गर्दी
Parli Vaijnath Temple : परळीच्या वैजनाथ ज्योतिर्लिंग मंदिरात गर्दी महाशिवरात्रीनिमित्त बीडच्या परळीतील वैद्यनाथ मंदिरातील उत्सवाची तयारी पूर्ण, मंदिराला आकर्षक रोषणाई, मंदिर परिसरात सुरक्षेच्या दृष्टीनं शंभर सीसीटीव्ही कॅमेरे, तसेच मोठा पोलीस बंदोबस्त तैनात.