Pankaja Munde Parli Beed : ऊसतोड कामगारांशी संवाद साधण्यासाठी पंकजा मुंडे शिवारात ABP Majha
आज गोपीनाथ मुंडेंची जयंती आहे. गोपीनाथ गडावर अभिवादन केल्यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे ऊसतोड कामगारांशी संवाद साधण्यासाठी शिवारात पोहचल्या..