Parinay Fuke On Vijay Wadettiwar : 'वडेट्टीवारांनी ओबीसी समाजाची वकिली करू नये' : परिणय फुके
abp majha web team
Updated at:
06 Sep 2023 10:59 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविजय वडेट्टीवार यांनी ओबीसी समाजाची वकिली करून नये, तसंच विजय वडेट्टीवार स्वत: ओबीसी आहे कि नाही या बद्दल आम्हाला शंका, माजी मंत्री परिणय फुके यांची वडेट्टीवारांवर टीका.