Parbhani : वाईन विक्री निर्णयाविरोधात भाजप आक्रमक; उपजिल्हाधिकाऱ्यांच्या टेबलावर ठेवल्या बाटल्या

वाईन विक्री निर्णयाविरोधात  भाजप आक्रमक झालं आहे. उपजिल्हाधिकाऱ्यांच्या टेबलावर बाटल्या ठेवल्या. कार्यकर्त्यांवर कारवाई  आदेश. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola