Parbhani : परभणीत युवक पुलावरुन पडला अन् झाडाला अडकला, दैव बलवत्तर म्हणून वाचला

Continues below advertisement

परभणीच्या जिंतूर तालुक्यातील पाचलेगावात एका तरुणाचा केवळ दैव बलवत्तर म्हणून जीव वाचला आहे.पाचलेगावात नदीवरील वाहतुकीसाठी पूल नाहीये, गावकऱ्यांना दोरीच्या सहाय्यानं नदी पार करावी लागते. अशात भरत देवकर नावाचा दूध विक्रेता दोरीच्या सहाय्यानं नदी पार करत होता. अचानक त्याचा तोल गेल्यानं तो पडला आणि पाण्यातून वाहून जाऊ लागला. सुदैवानं एका झाडाला पकडून राहिल्यानं त्याचा जीव वाचला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram