Parbhani Rain : पुरात दोन तरुणांचं नसतं धाडस, पुराच्या पाण्यात पोहत गाव गाठलं
Continues below advertisement
परभणीत रात्रीपासून संततधार पाऊस , जिल्ह्यातील अनेक प्रकल्प ओव्हर फ्लो, कुपटा गावातील ओढ्याला पूर आला आहे. पुरात दोन तरुणांचं नसतं धाडस, पुराच्या पाण्यात पोहत गाव गाठलं.
Continues below advertisement