Parbhani Police : आरोपीला हजर करण्यास विलंब; पोलिसांनाच गवत कापण्याची शिक्षा
Continues below advertisement
Parbhani Police : आरोपीला हजर करण्यास विलंब; पोलिसांनाच गवत कापण्याची शिक्षा आरोपीस न्यायालयात हजर करण्यास पाऊण तासाचा उशीर न्यायदंडाधिकाऱ्यांनी 2 कर्मचाऱ्यांना दिली गवत कापण्याची शिक्षा
न्यायदंडाधिकारी यांनी दिलेल्या शिक्षेविरोधात पोलीस अधीक्षकांनी दिली जिल्हा व प्रमुख न्यायाधीक्षांकडे तक्रार पेट्रोलिंग करत असताना पहाटे पकडलेल्या 2 आरोपींना रविवारी सकाळी 11 ऐवजी 11 वाजून 45 मिनिटांनी म्हणजे पाऊण तास उशीर झाल्याने न्यायदंडाधिकाऱ्यांनी थेट पोलिसांना गवत कापण्याची शिक्षा सुनावलीय.या घटनेने पोलिसांत मात्र निराशेचे वातावरण निर्माण झाले असुन न्यायदंडाधिकारी यांनी सुनावलेल्या शिक्षे विरोधात जिल्हा पोलीस अधीक्षकांनी जिल्हा व सत्र न्यायाधीश तसेच पालक न्यायाधीश यांच्याकडे तक्रार करत दाद मागितली आहे..
Continues below advertisement