Parbhani : आमदार बाबाजानी दुर्राणी यांना धमकी, पाथरीमध्ये तणावाचं वातावरण : ABP Majha
पंकज क्षीरसागर, एबीपी माझा
Updated at:
18 Nov 2021 09:27 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपरभणी जिल्ह्यातील पाथरीचे राष्ट्रवादीचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांना एका इसमाने जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडलाय. याप्रकणी मोहम्मद किलेब याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक नागरिकाच्या अंत्यविधी साठी आमदार बाबाजानी दुर्राणी आले होते. त्यावेळी मोहम्मद किलेब यानं अचानक बाबाजानी यांना शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप आहे.