Parbhani: आमदार बाबाजानी दुराणी यांचा राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा

आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी राष्ट्रवादीच्या परभणी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलाय.स्थानिक गटबाजी वाढल्यानं दुर्राणी यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला. त्यांनी राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांकडे राजीनामा सोपवलाय. ((बाबाजानी काही दिवसांपासून पक्षातील काही लोकांवर नाराज होते. त्यानंतर आता त्यांनी हा मोठा निर्णय घेतल्यामुळे राष्ट्रवादीला हा मोठा झटका असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगतेय.))

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola