Parbhani राज्यपालांच्या परभणी दौऱ्यात पशुवैद्यक महाविद्यालय बंद, 200 जनावरं चाऱ्याविनाच! ABP Majha
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या दौऱ्यामुळे परभणीचं पशुवैद्यक महाविद्यालय बंद ठेवण्यात आलं. महाविद्यालय बंद राहिल्यामुळे तब्बल 200 जनावरांना चाऱ्याविना राहावं लागलं आहे.
Tags :
Latest Marathi News Abp Majha Latest Update Trending News Marathi News ABP Maza Local News Top News Top Marathi News Parbhani Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari ABP Majha ABP Majha Video