Parbhani Crime: पतीने धारदार शस्त्राने वार करत पत्नीला संपवलं, आरोपीन हत्येनंतर गाठलं पोलीस स्टेशन
abp majha web team
Updated at:
18 Jan 2024 01:09 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppParbhani Crime: पतीने धारदार शस्त्राने वार करत पत्नीला संपवलं, आरोपीन हत्येनंतर गाठलं पोलीस स्टेशन
परभणीच्या बोरीत आज सकाळी निर्घृण हत्या घडली. पतीने आपल्या पत्नीला धारदार शस्त्राने अनेक वार करून संपवले. यानंतर थेट पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी त्याला अटक केली. या घटनेने परभणीच्या बोरीत एकच खळबळ उडालीय.