Parbhani Crime : परभणीच्या नववीच्या विद्यार्थीनीवर प्राणघातक हल्ला, हल्ल्याचं कारण अस्पष्ट
abp majha web team
Updated at:
18 Jan 2024 10:03 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppParbhani Crime : परभणीच्या नववीच्या विद्यार्थीनीवर प्राणघातक हल्ला, हल्ल्याचं कारण अस्पष्ट
परभणीत नववीच्या विद्यार्थिनीवर प्राणघातक हल्ला ... जिंतुर तालुक्यातील बोरी ग्रामीण रुग्णालय परिसरातील घटना .... धारदार शस्त्राने केले अनेक वार .... हल्ला करण्यामागचे कारण अस्पष्ट ...... वार करणारा तरुण पोलीस ठाण्यात हजर