Parbhani : मलिकांच्या विधानानंतर भाजप आक्रमक; परभणीत भाजप कार्यकर्त्यांचं राष्ट्रवादी भवनावर आंदोलन

Continues below advertisement

मलिकांच्या वादग्रस्त विधानानंतर भाजप आक्रमक. परभणीत भाजप कार्यकर्त्यांचं राष्ट्रवादी भवनावर आंदोलन. पण या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram