Parbhani : 38 शाळांमधील 154 शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी बडतर्फ, बोगस नोकरभरती प्रकरणी कारवाई
Continues below advertisement
परभणी जिल्ह्यातील शिक्षण विभागात गाजलेल्या बोगस नोकर भरती प्रकरणी तत्कालीन दोन्ही शिक्षणाधिकारी यांच्यांवर कारवाई नंतर आता शिक्षण उपसंचालकांनी थेट 38 शाळांमधील 154 शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्तीचे आदेश काढल्याने खळबळ उडाली आहे..महत्त्वाचे म्हणजे यांना देण्यात आलेल्या वेतनाच्या वसूली बरोबरच या बोगस शिक्षक भरती तील दोषींवर कारवाई करण्याचे ही आदेश काढण्यात आल्याने शिक्षण विभागातील भ्रष्ट कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.
Continues below advertisement