Parambir Singh : कायदेशीर बाबी तपासून परमबीर सिंहाच्या निलंबाची प्रक्रिया करणार, राज्य सरकारची सावध भूमिका
Continues below advertisement
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या सोबतच्या बैठकीत परमबीर सिंह प्रकरणावर चर्चा झाली असून कायदेशीर बाबी तपासून राज्य सरकार त्यांच्या निलंबनाची प्रक्रिया करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
Continues below advertisement