Param Bir Singh : निलंबनाचा आदेश स्वीकारण्यास परमबीर सिंह यांचा नकार ABP Majha

Continues below advertisement

निलंबनाचा आदेश स्वीकारण्यास परमबीर सिंह यांचा नकार , ज्येष्ठतेनुसार पोलीस महासंचालकांकडून  निलंबनाचा आदेश स्वीकारण्यास नकार, गृहखात्याचे अतिरिक्त मुख्य सचिवच निलंबनाचा आदेश देऊ शकतात - परमबीर सिंह

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram