Param Bir Singh : आता सीआयडी परमबीर सिंह यांची चौकशी करणार ABP Majha

Continues below advertisement

मुंबईत दाखल झाल्यानंतर चौकशीसाठी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात हजेरी लावणाऱ्या परमबीर सिंह यांना आता सीआयडी चौकशीसाठी बोलावणार असल्याचं कळतंय. येत्या सोमवारी आणि मंगळवारी सीआयडी परमबीर सिंह यांची चौकशी करणार असल्याची माहिती मिळतेय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram