Paper Leak : Tukaram Supe यांच्या घरी आणखी 33 लाख रुपयांची रोकड जप्त, 3 कोटीहून अधिक घबाड हाती

Continues below advertisement

पेपरफुटीतील आरोपी तुकाराम सुपेकडून आणखी 33 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. शिक्षक पात्रता परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणात सध्या तुकाराम सुपे अटकेत आहेत. तुकाराम सुपेकडून आतापर्यंत जवळपास ३ कोटींहून अधिकची रोकड आणि दागिने जप्त करण्यात आलेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram