ShivJayanti 2020 | सेंट जोसेफ शाळेत शिवजयंती साजरी, विद्यार्थ्यांकडून आकर्षक वेशभूषा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त नवीन पनवेल शहरातील सेंट जोसेंफ शाळेतील विद्यार्थ्यांने पोवाडा गायला व उपस्थित विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ आणि संभाजी महाराज यांच्यासह मावळ्यांची वेशभूषा करीत रंगत विद्यार्थ्यांनी या सोहळ्याला रंगत आणली.