Panvel : कोर्लईला जाताना किरीट सोमय्यांसोबत खास बातचीत, बंगले आहेत का नाही या संदर्भात करणार पाहणी
कोर्लईला जाताना किरीट सोमय्यांसोबत खास बातचीत, बंगले आहेत का नाही या संदर्भात करणार पाहणी. "बंगल्यांचं काय झालं याची माहिती लवकरच देणार असं देखील किरीट सोमय्या म्हणतात.