Pankja Munde On Maratha Reservation : मराठा-ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सामोपचाराने सोडवायचा आहे- मुंडे

Continues below advertisement

Pankja Munde On Maratha Reservation : मराठा-ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सामोपचाराने सोडवायचा आहे- मुंडे
काल राज्यांतील एक ही गाव असं नसेल जिथं माझ्या विजयाने जल्लोष झाला नसेल. इथ मला भेटायला अर्ध बीड एकवटल आहे. लवकरच बीडला जायचं आहे तिथं जाऊन एका अजेंडावर काम करायचं आहे.   मी ज्या खात्यात काम केलं आहे त्या बाबत जाऊन प्रमुखाने बोलणार आहे.   विधान परिषदेत गेल्यानंतर अनेक महत्वाची कामे आहेत. मराठा ओबीसी आरक्षण प्रश्न मोठा आहे तो सामोपचाराने सोडवायचा आहे.    मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेकडे माझं लक्ष नाहीं. राज्याचा राजकारणत काम करायला मिळणार आहे त्यामुळें आनंद आहे   या निवडणुकीचा आधीच आम्हाला विश्वास होता की विधानसभेत आम्ही विजय प्राप्त करु. आता राज्यांत आल्यामुळे सध्या जे काही फेक नरेटिव्ह बनवण्यात आलं आहे ते खोडून काढायचं आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram