Pankaja Munde : आपल्या ताईंना चष्मा लागला ! पंकजा मुंडे यांना नेमकं म्हणायचंय काय?
Continues below advertisement
Pankaja Munde : आपल्या ताईंना चष्मा लागला, पंकजा मुंडे यांना नेमकं म्हणायचंय काय? पंकजा मुंडे यांना लागला जवळचा चष्मा, ...
पंकजा मुंडेंनी सोशल मिडीयात एक नवा व्हीडीओ शेअर केलाय.. आपल्याला जवळचा चष्मा लागलाय असं पंकजा मुंडेंनी गाणं गात सांगितलंय..आता जवळचं सगळं स्पष्ट दिसेल असंही पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत..
Continues below advertisement