Pankaja Munde :भाजपच्या दिल्लीत होणाऱ्या बैठकीसाठी पंकजा मुंडे रवाना; मुंबईत पत्रकारांशी साधला संवाद
abp majha web team
Updated at:
17 Oct 2021 01:25 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीसाठी आज पंकजा मुंडे दिल्लीला रवाना झाल्या आहेत. मुंबई विमानतळावर पत्रकारांनी पंकजा मुंडे यांना अनेक विषयावर बोलतं केलं. या वळी 'मोठ्या नेत्यांनी लहान नेत्यांशी बोलायला हवं' असा सल्ला पंकजा मुंडेंनी शरद पवार यांना दिला.