Pankaja Munde : OBC आरक्षणावरून पंकडा मुंडेंचा सरकारवर निशाणा, आरक्षणासाठी जोतिबाला साकडं
ओबीसी आरक्षणावरून भाजप नेत्या पंकडा मुंडे यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधलाय. ओबीसी आरक्षण मिळावं, यासाठी आपण कोल्हापूर येथील जोतिबाला साकडं घातलं असल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय. तसेच आरक्षणासाठी आम्ही आंदोलन केलं. मात्र, या सरकारच्या गलथान कारभारामुळे ओबीसी आरक्षण गेलं असा आरोप पंकजा मुंडेंनी केला आहे.
Tags :
Abp Majha Uddhav Thackeray ABP Maza Pankaja Munde Obc Reservation ABP Majha Maharastra Government