Pankaja Munde Speech Beed : लक्ष्मण हाकेंच्या मंचावर पंकजा मुंडे, ओबीसी आरक्षणावर स्फोटक भाषण
Pankaja Munde Speech Beed : लक्ष्मण हाकेंच्या मंचावर पंकजा मुंडे, ओबीसी आरक्षणावर स्फोटक भाषण
पंकजा मुंडे यांनी लक्ष्मण हाकेंची विचारपूस केली. उपोषणस्थळावरून पंकजा यांनी महत्त्वाचं विधान केलं. माझा समाज वंचित आहे, सरकारने त्यांचं ऐकले पाहिजे, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिलं तर ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणारच, धक्का लागणार नाही असं कसं म्हणू शकतोे, असा सवाल पंकजांनी उपस्थित केला.