मनातील सल, नाराजी विसरून काम करावं, कार्यकर्त्यांशी संवाद साधताना Pankaja Munde यांचं वक्तव्य

Continues below advertisement

नाशिक जिल्हयाच्या दौऱ्यावर असलेल्या भाजपा नेत्या पंकजा मुंढे यांनी आज चांदवड येथे रेणूकामातेचे दर्शन घेत आरती केली. देवी कडे काय साकडे घातले अस माध्यमांनी विचारले असता ईश्वराचे सहकार्य लाभावे स्त्री म्हणून महाराष्ट्रत जन्म झालाय स्त्रीयांसाठी,वंचितांसाठी योगदान देता यावे त्यांच्या भल्यासाठी कामकरता यावे,अस सागंत आघाडी सरकार जाव अस साकडे घातले का असा प्रश्न विचारला असता मी असे वयक्तिक गोष्टी देवाला सांगत नाही या गोष्टी आम्ही कमवायच्या असल्याच पंकजा मुंढे यांनी यावेळी स्षष्ट केलेय

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram