Pankaja Munde : पंकजा मुंडे आज दिल्लीहून मुंबईला परतणार; समर्थकांची नाराजी दूर करणार?
Continues below advertisement
प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं समर्थक आक्रमक झालेत मुंडे भगिनींना भेटण्यासाठी ते परळीहून मुंबईत दाखल झालेत. तर तिकडे दिल्लीला गेलेल्या पंकजा मुंडे आज मुंबईत परतणार आहेत. यावेळी मुंडे समर्थक पंकजा मुंडेंना भेटून मोठा निर्णय घेणार असल्याची माहिती मिळतेय.
त्यामुळं समर्थकांच्या नाराजीवर बोट ठेवून पंकजा मुंडे कोणता निर्णय जाहीर करणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष असणार आहे..
Continues below advertisement