Pankaja Munde : Central Agencies भाजप गैरवापर करण्याच्या आरोपांना मी आरोपांसारखच पाहते : पंकजा मुंडे

Continues below advertisement

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची आज मुंबईत पत्रकार परिषद पार पडली. या वेळेस त्यांनी पहिल्यांदाच आर्यन खान प्रकरणावर भाष्य केले असून तरुणांकडे ड्रग्स पोहोचतच कसं असा सवाल उपस्थित केला. भाजप केंद्र यंत्रणाचा गैरवापर करण्याच्या आरोपांना मी आरोपांसारखच पाहत असल्याचं सूचक वक्तव्य ही त्यांनी या वेळेस केलं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram