Pankaja Munde : पंकजा मुंडे यांचं मोदींना आव्हान? वक्तव्यानंतर विरोधकांकडून पाठराखण
पंतप्रधान मोदींबाबत पंकजा मुंडे यांनी यांनी केलेल्या विधानाबद्दल सध्या राजकीय वर्तुळात चांगल्याच प्रतिक्रिया उमटत आहेत... अनेकांनी त्यांच्यावर टीकाही केलेय... मात्र या वादात त्यांची पाठराखण केलेय मनसे नेते प्रकाश महाजन यांनी... राज्यात भाजप सत्तेत आल्यानंतर पंकजा मुंडे यांना टार्गेट करणं सुरू आहे, आणि ही भूमिका आपण महाजन-मुंडे परिवाराचा प्रमुख म्हणून मांडत असल्याचं प्रकाश महाजन म्हणाले आहेत...दरम्यना राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि धनंजय मुंडे यांनी देखील पंकजा मुंडेंची पाठराखण केलीय. पाहुयात..