Pankaja Munde : पंकजा मुंडे मागच्या दारानं विधानभवनात प्रवेश करणार का? राजकीय वर्तुळात चर्चा
गेल्या विधानसभेत पंकजा मुंडे यांना बंधू धनंजय मुंडेंकडून पराभव स्वीकारावा लागला... मात्र आता पंकजा मुंडे मागच्या दारानं विधानभवनात प्रवेश करणार का असा प्रश्न विचारला जातोय... २० जून रोजी विधान परिषदेच्या १० जागांसाठी मतदान होणार आहे.. विधानपरिषदेसाठी पंकजा मुंडे इच्छुक आहेत असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.. कारण पक्ष काय निर्णय घेईल ते बघू असं वक्तव्य पंकजा मुंडेंनी केलंय.. तर दुसरीकडे पंकजा मुंडे सगळ्या पदांसाठी सक्षम आहेत असं वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी केलंय. राज्यसभेच्या तिसऱ्या जागेसंदर्भात प्रश्न विचारला असता फडणवीसांनी हे वक्तव्य केलंय...
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv