Pankja Munde : ...अन्यथा निवडणुका रद्द करा, पंकजा मुंडेंची निवडणूक आयोगाकडे मागणी
Continues below advertisement
राज्यात चालू असलेल्या 105 नगरपंचायत निवडणुकीमध्ये आहे ओबीसी आरक्षणाचा निकाल लागेपर्यंत ओबीसी साठी आरक्षित असलेल्या जागा वरची निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती मात्र आता पुन्हा त्या ठिकाणी निवडणूक होणार आहे आणि विशेष म्हणजे या ठिकाणी आता ओबीसीचे आरक्षण नसेल तर खुल्या प्रवर्गातील कुणीही निवडणूक लढवणार आहे. हा ओबीसी वरचा घोर अन्याय असून जर आधीच ओपन च्या जागेवर सुद्धा ओबीसींना संधी दिली असती तर कदाचित त्यांना निवडणूक लढवता आली असती मात्र तसे न करता आता ओबीसी च्या जागेवर ही खुल्या प्रवर्गातील व्यक्तींना निवडणूक लढण्याची संधी मिळाल्याने हा ओबीसी वरचा अन्याय असल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले आहे.
Continues below advertisement