Pankaja Munde : चुकीच्या लोकांच्या हातात सत्ता आल्याने बीड जिल्ह्याची मान शरमेने खाली गेली

Pankaja Munde on Dasara Melava : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा सावरगावमधल्या भगवान भक्तीगडावर होणार आहे. प्रशासनानं नियम आणि अटींसह या मेळाव्याला परवानगी दिली आहे. मागच्या दोन वर्षांमध्ये ज्या काही घटना घडल्या संघर्ष यश-अपयश या संदर्भात मी दसरा मेळाव्यात बोलणार असल्याचे पंकजा मुंडे सांगत आहेत. या संदर्भात त्यांनी एक व्हिडीओ त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरुन जारी केला आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola