केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदेंनी स्वत: लावलेला मास्क अनुप मिश्रांना दिला, हे कितपत योग्य?
Continues below advertisement
कोरोनाचा धोका अजून संपलेला नाही. केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये गर्दीत त्यांनी स्वत:च्या तोंडावर लावलेला मास्क काढून अनुप मिश्रा यांना लावला. हा व्हिडिओ मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरचा आहे. केंद्रीय मंत्र्यांनाच कोरोनाचे नियम माहीत नाहीत का असा सवाल या घटनेनंतर उपस्थित होतोय.
Continues below advertisement