Beed : मुंडे बहिण-भावात श्रेयवादावरुन जुंपली, 100 कोटींचा निधी आपल्यामुळेच मिळाल्याचा दोघांचा दावा

Beed :  परळी उड्डाणपूल चौपदरीकरणासाठी मंजूर निधीवरुन श्रेयवाद सुरू आहे.  विकासकामांना वेळोवेळी निधी दिल्याबद्दल पंकजा मुंडेंनी मानले आभार मानलेत. तर दुसरीकडे धनंजय मुंडेंनीही मागणी मान्य केल्याबद्दल मानलेत आभार मानले आहेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola