Pankaj Udhas Passed away : वयाच्या 72 व्या वर्षी ज्येष्ठ गायक पंकज उधास यांचं निधन
abp majha web team
Updated at:
26 Feb 2024 04:44 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPankaj Udhas Passed away : वयाच्या 72 व्या वर्षी ज्येष्ठ गायक पंकज उधास यांचं निधन
ज्येष्ठ गायक पंकज उधास यांचं निधन... वयाच्या ७२व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास ... अनेक दिवस आजारी असलेल्या पंकज यांची आज प्राणज्योत मालवली.... गायक पंकज उदास यांना पद्मश्रीने सम्मानित करण्यात आलंय