Pankaj Udhas Passed away : ज्येष्ठ गायक पंकज उधास यांचं निधन, पंकज उधास यांचा अल्पपरिचय ABP Majha

Continues below advertisement

Pankaj Udhas Passed away : ज्येष्ठ गायक पंकज उधास यांचं निधन, पंकज उधास यांचा अल्पपरिचय ABP Majha
ज्येष्ठ गायक पंकज उधास यांचं निधन ...  वयाच्या ७२व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास ... अनेक दिवस आजारी असलेल्या पंकज यांची आज प्राणज्योत मालवली.  गायक पंकज उदास यांना पद्मश्रीने सम्मानित करण्यात आलंय   

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram