Pandit Suresh Wadkar : पंडित सुरेश वाडकर यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
abp majha web team
Updated at:
22 Feb 2024 11:53 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPandit Suresh Wadkar : पंडित सुरेश वाडकर यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार अशोक सराफ यांना आज प्रदान करण्यात येणार आहे... मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अशोक सराफ यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तर मानाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ पार्श्र्वगायक सुरेश वाडकर यांना प्रदान करण्यात येणार आहे.