Pandharpur : संभाजीराजेंना पंढरपूरकरांचा पाठिंबा, मराठा संघटनांकडून पंढरपूर बंदची हाक
सुनील दिवाण, एबीपी माझा, पंढरपूर
Updated at:
28 Feb 2022 01:26 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी छत्रपती संभाजीराजे यांनी आझाद मैदानावर उपोषण सुरू केलंय. याला पाठींबा देण्यासाठी मराठा संघटनांनी पंढरपूर बंदची हाक दिली.