Pandharpur : मुलगा होत नाही म्हणून पत्नी आणि तीन मुलींना दीड वर्षे घरात कोंडलं, पंढरपुरातील धक्कादायक प्रकार
सुनील दिवाण, एबीपी माझा, पंढरपूर
Updated at:
03 Jun 2021 04:10 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुलगा होत नाही म्हणून पत्नी आणि तीन मुलींना दीड वर्षे घरात कोंडल्याचा धक्कादायक प्रकार पंढरपुरात घडला आहे.