Reservation in Promotion : काँग्रेसनं दिलेलं पदोन्नतीमधील आरक्षण कायम रहावं ही ठाम भूमिका: नितीन राऊत
काँग्रेसनं दिलेलं पदोन्नतीमधील आरक्षण कायम रहावं ही आमची ठाम भूमिका असून त्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू असं राज्याचे मंत्री नितीन राऊत यांनी स्पष्ट केलंय.