Kamika Ekadashi : कामिका एकादशीनिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिराला आकर्षक सजावट ABP Majha
Continues below advertisement
प्रत्येक एकादशीला पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक सजावट केली जाते. आज आषाढ कृष्ण अर्थात कामिका एकादशी निमित्त देखील मंदिराला आकर्षक अशी सजावट केली आहे. बार्शी येथील विठ्ठल भक्त श्रीकांत शिवाजी गणपुले यांनी विठ्ठल मंदिरास आकर्षक फुलांच्या सजावटीची सेवा दिली आहे. विठ्ठल रुक्मिणी गाभारा , चौखांबी , सोळखांबी , नामदेव महाद्वार या ठिकाणी अतिशय वैविध्यपूर्ण पद्धतीने ही फुल सजावट करण्यात आली आहे.
Continues below advertisement
Tags :
Pandharpur Vitthal Temple Flower Decoration Pandharpur Vitthal Temple Flower Decoration Kamika Ekadashi